●|| उत्सव ||● ™, नवी मुंबई

@utsav_kharghar

उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎 खारघर,नवी मुंबई संपर्क - ९६१९९ ५३३०३

https://www.facebook.com/Utsav.kharghar
  • 87 投稿
  • 1055 フォロワー
Card image cap

2017/10/17 16:19:29

@utsav_kharghar
💐💐 उत्सव ™ ढोल ताशा ध्वज आणि झान्झ पथक, नवी मुंबई 💐💐तर्फे सर्वांना 💐💐 दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Card image cap

2017/10/16 13:19:39

@utsav_kharghar
#करूनी_दान_रक्ताचे_ऋण_फेडू_समाजाचेउत्सव ढोल ताशा आणि झांज पथक आयोजित #रक्तदान #शिबीरात तुम्हीसुद्धा रक्तदान करू शकता .दिनांक : #२२ऑक्टोबर,रविवार २०१७स्थळ : खारघरचा राजा उत्सव ढोल ताशा पथक, आई माता मंदिर जवळ, सेक्टर ५, खारघर, नवी मुंबईवेळ : सकाळी ८ः०० ते २ः००जर का तुमच्यापैकी कोणी O-,A- , B - ,AB- किंवा शारीरीक द्रूष्ट्या अपंग असेल आणि रक्तदान करण्यास इच्छूक असेल तर त्यांची वाहतूकीची सोय केली जाईल.तुमचा प्रतिसाद रीप्लायद्वारे जरूर कळवा. उत्सव™ ढोल ताशा आणि झांज पथक , नवी मुंबई.
Card image cap

2017/10/16 13:17:39

@utsav_kharghar
💐 उत्सव दिवाळी उपक्रम २०१७ 💐सालाबादप्रमाणे गणेशोत्सवात वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्या नंतर पथकाची पाऊले वळतात ती #सामाजिक #कार्याकडे....!🙏 दरवर्षी प्रमाणे हा #दीपावलीचा #सण साजरा करणार आहोत काही खास लोकांन सोबत....!! 🔸 तुम्ही ही आमच्या सोबत सामील होऊ शकता वा स्वइच्छेने कोणतीही मदत करु शकता. 🔸खास दिवस :- १८ आॅक्टोबर २०१७खास स्थळ :- टाटा केन्सर हॉस्पिटल .डॉ. अर्नेस्ट बॉर्गेस मेमोरियल होम, कलानगर, वांद्रे, मुंबई.उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांझ पथक, नवी मुंबई
Card image cap

2017/10/05 16:17:34

@utsav_kharghar
💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झान्झ पथक, नवी मुंबई तर्फे सर्वांना #कोजागिरी_पौर्णिमा निमित्त खूप खूप #शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Card image cap

2017/10/04 18:47:27

@utsav_kharghar
💐उत्सव दिवाळी उपक्रम २०१७💐दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्या वर्षी देखील आयोजित करत आहोत #उत्सव_दिवाळी_उपक्रम_२०१७ वादानाची आतुरता पूर्ण झाल्यानंतर आता #आतुरता आहे #सामाजिक_कार्याची तुम्ही देखील सहभागी होऊ शकता... एक हात मदतीचा... अधिक माहिती साठी संपर्क साधा: उत्सव ढोल ताशा ध्वज आणि झान्झ पथक, नवी मुंबईसंपर्क - ९६१९९५३३०३
Card image cap

2017/10/01 01:01:14

@utsav_kharghar
लवकरात लवकर वाढो रुंदी पुलांची..गरज ना पडो पुन्हा या श्रद्धांजली फुलांची....#elphinstone_stempedeउत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झान्ज पथक,खारघर
Card image cap

2017/10/01 00:35:32

@utsav_kharghar
💐💐 *वाढदिवसाच्या शुभेच्छा* 💐💐 आज आपल्या पथकातील ढोल वादक ऋषिकेश खरालकर यांचा वाढदिवस आहे त्यांना उत्सव परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असच वाजवत राहा आणि गाजवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Card image cap

2017/09/30 21:35:33

@utsav_kharghar
💐💐 *वाढदिवसाच्या शुभेच्छा* 💐💐 आज आपल्या पथकातील ढोल वादक साक्षी हिचा वाढदिवस आहे.तिला उत्सव परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असच वाजवत राहा आणि गाजवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Card image cap

2017/09/30 21:32:35

@utsav_kharghar
💐💐 *वाढदिवसाच्या शुभेच्छा* 💐💐 आज आपल्या पथकातील ढोल वादक नुपूर भाटकर हिचा वाढदिवस आहे त्यांना उत्सव परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असच वाजवत राहा आणि गाजवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Card image cap

2017/09/29 13:31:37

@utsav_kharghar
💐💐 वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐 आज आपल्या पथकातील ढोल वादक स्नेहा सुराडकर यांचा वाढदिवस आहे त्यांना उत्सव परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असच वाजवत राहा आणि गाजवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथकखारघर,नवी मुंबई
Card image cap

2017/09/28 17:53:46

@utsav_kharghar
💐उत्सव परिवारातर्फे अप्रतिम ढोल वादक मंदार पोखरकर यास वाढदिवसाच्या मनपुर्वक आणि हार्दिक शुभेच्छा...!!! 😊☺ आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...असाच वाजवत राहा आणि गाजवत राहा.उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथकखारघर,नवी मुंबई
Card image cap

2017/09/28 17:43:18

@utsav_kharghar
|| एक हिंदुत्व ध्वजधारीची शान.. || .आम्ही सेवक हे ध्वजाचे..नजरेचा कटाक्ष माझा त्या सोनेरी कळसा वरती.. ध्वज सेवेचा प्रसाद म्हणून पडती आनंदाची सरी भरी माझ्या उरी..ध्वजधारीची दुनियाच लई भारी..ध्वजच माझी दुनिया सारी.. शानच लई भारी राव या,भगव्या ध्वजाखाली येण्याची..रणी फडकती लाखो झेंडे या स्वराज्यात,पण या भगव्याची ध्वजाची नशाच लई भारी.. ध्वज नाचवने झिंगटी न्यारी,जेव्हा भिडतो तो नभावरी..शिलेदार मी सांभाळीन उत्सव ध्वजधारीचा..*भगवा ध्वज घेउन उभा मीध्वजधारी एक ध्वजसेवक... मान या भगव्याचा..शान या सोनेरी कळसाचा..नाद हा ध्वज स्तंभाचा..इतिहास हा ध्वजधारीचा ..🚩🚩🚩 ..लेखक- प्रसाद निकम *© CopyRights Reserved with Prasad Nikam, Vishakha Bodke.उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.छायाचित्रक - @ashokchavan01ध्वजधारी - @moreambrita.#utsavdholtashapathak#vadanved#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017#vedhedholtshache@manache_dhwajdhari
Card image cap

2017/09/25 13:16:06

@utsav_kharghar
💐उत्सव परिवारातर्फे अप्रतिम ढोल वादक ऐश्वर्या पाटोळे हिला वाढदिवसाच्या मनपुर्वक आणि हार्दिक शुभेच्छा...!!! 😊☺ आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...अशीच वाजवत राहा आणि गाजवत राहा.उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथकखारघर,नवी मुंबई
Card image cap

2017/09/24 18:07:57

@utsav_kharghar
ढोल आम्ही वाजवत नाही....ढोल आम्ही नाचवतो....कोण विसरेल असे वादन कसले बेभाण न झालो तर वादक कसले.... कारण इथे प्रत्येकात जोश आहे त्यात नसानसात बाप्पाच प्रेम आहे.....उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.वादक - @_supriya_totreछायाचित्रक - @ashokchavan01.#हास्य#उत्सव#एकनिष्ठ_वादक#जोश#वादक#वाद्य#वादन#ढोलवादन#परंपरा#बेधुंद
Card image cap

2017/09/23 13:15:30

@utsav_kharghar
💐उत्सव परिवारातर्फे अप्रतिम ढोल वादक श्वेता साळके वाढदिवसाच्या मनपुर्वक आणि हार्दिक शुभेच्छा...!!! 😊☺ आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...अशीच वाजवत राहा आणि गाजवत राहा.उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथकखारघर,नवी मुंबई
Card image cap

2017/09/16 13:16:03

@utsav_kharghar
या रे या सारे या गजाननाला आळवूया या..नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया .. .लाडक्या लंबोदराचा आगमन सोहळा🙏..उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.वादक - @bhaye_siddheshछायाचित्रक - @aakash_ramdharne26.#utsavdholtashapathak#tarri_master#vadanved#ganeshotsav2017#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#clickmumbai#dhol_tasha_lover#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017#vedhedholtshache
Card image cap

2017/09/15 13:37:19

@utsav_kharghar
| वादनात तल्लीन नाही झालो तर आम्ही वादक कसले ||| ताशाची तर्री पडती कानी, हरपी भान आम्हा वादकांचे ||| लागले फिरायला टिपरु हे सारे गरा गरा, उंचावले हे सारे थापीचे हात || येऊ सारे आम्ही एकवटूनी या उत्सवाखाली ||| उत्सवामी न:मोस्तुते, उत्सवामी न:मोस्तुते || लेखक- प्रसाद निकम@prasadnkm77..उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.वादक - मितेश केदारे @mitesh.msound😇छायाचित्रक - @aakash_ramdharne26📸.#utsavdholtashapathak#कट्टर उत्सवीयन#एकनिष्ठ वादक#dholtasha#vadanved#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#clickmumbai#itz_mumbai#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017#vedhedholtshache#dhol_tasha_lover
Card image cap

2017/09/14 17:23:06

@utsav_kharghar
🚩डोळ्यात एकच अंगार,तो म्हणजे बेधुंद होऊन नाचवायची,ती काय मिजास असावी,आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या भगव्याची,काय तो मान,शान नि ध्वजाभिमान🚩- प्रसाद निकम..उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.ध्वजधारी - प्रणय कल्पवृक्ष@er._pranayछायाचित्रक - @aakash_ramdharne26.#utsavdholtashapathak#manachedhwajdhari#dhwajdhari#vadanved#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#clickmumbai#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017#vedhedholtshache@manache_dhwajdhari
Card image cap

2017/09/13 16:34:34

@utsav_kharghar
|| वादकांचा उत्साह, रसिक प्रेक्षकांची साथ, गणरायाचा आशीर्वाद हाच आमचा आधारस्तंभ करू राज्य आम्ही रसिक प्रेक्षकांच्या मनावर नाचे सारे बेभान होउनी, ताल या वादक उत्सवाचे || || उत्सवामी नमो:स्तुते ||उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.वादक - शोना सोंडकरछायाचित्रक - @aakash_ramdharne26.#birthdaygirl#utsavdholtashapathak#1000followers#vadanved#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017#vedhedholtshache
Card image cap

2017/09/12 14:13:29

@utsav_kharghar
वादन वेड जणू कौशल्याचा खेळरंगवूनी ताल उत्सवी करी राज्य रसिक प्रेक्षकांच्या ध्यानी मनी।।पडती कौतुकी थाप ही पाठीवरी।।येति स्मित हास्य हे गालावरीयेई पुन्हा एकदा नवा जोश ह्या वादनामधे।।..उत्सव™ ढोल ताशा ध्वज आणि झांज पथक😎खारघर,नवी मुंबई.वादक - @sanisawant12छायाचित्रक - @ashokchavan01.#utsavdholtashapathak#vadanved#faktdholtasha#_vadak_#ekch_bhasha_dhol_tasha#dholvadak#dholtashapathak#dhol_tasha_2017#pathak#mumbai#bappamajha #bappacheved#ganpatibappamorya#maharashtra_desha#dhol_tasha_premi#dholtasha2017